Pradip TambeFounder · Mydigitcard Business Solutions

लोड होतंय

आम्ही श्लोक कसे तपासतो

प्रत्येक श्लोक आम्ही प्रकाशित ग्रंथाशी जुळवून पाहतो आणि त्याचा स्रोत (ग्रंथ, अध्याय, श्लोक क्रमांक) सोबत लिहितो.

तीन पायऱ्या

  1. मूळ पाठ एका मान्य आवृत्तीतून घेतला जातो.
  2. संस्कृत अभ्यासक पाठ, उच्चार आणि अर्थ तपासतात. त्यानंतरच "तपासलेले" असे लिहिले जाते.
  3. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अर्थ त्या त्या भाषेत सहज वाचता यावा असा लिहिला जातो.

चूक दिसली तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही ती तपासून लगेच दुरुस्त करतो.